लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
"...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव झालेला नाही"; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | punjab cm Bhagwant Mann reaction over gujarat election result kohali century aap arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...त्यामुळे गुजरातमध्ये आमचा पराभव नाही"; विराटचा उल्लेख करत भगवंत मान यांनी स्पष्टच सांगितलं

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आम आदमी पार्टीच्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीतील कामगिरीबद्दल भाष्य केलं आहे.  ...

Bhagwant Maan: दारू प्यायल्याने CM भगवंत मान यांना विमानातून उतरवले? केंद्रीय मंत्र्याने दिली चौकशीचे संकेत - Marathi News | Bhagwant Maan: CM Bhagwant Maan taken off plane? Union Minister jyotiraditya scindia gave the indication of inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू प्यायल्याने CM भगवंत मान यांना विमानातून उतरवले? केंद्रीय मंत्र्याने दिली चौकशीचे संकेत

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीत जास्त दारू प्यायल्याने विमानातून खाली उतरवल्याचा दावा केला जातोय. ...

Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा - Marathi News | Bhagwant Maan: 'CM Bhagwant Maan was drunk, airlines got him off the plane', claims Sukhbir Singh Badal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर बादलांचा दावा

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जास्त दारू प्यायल्याने जर्मनीतील एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा दावा करण्यात येतोय. ...

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना! - Marathi News | punjab cm bhagwant mann announced government employees old pension policy will be restoration soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!

Old Pension Scheme : सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. ...

हॉस्टेलमध्ये व्हिडीओकांड; मुलीनेच शूट केले, व्हिडीओ; चौकशीचे दिले आदेश - Marathi News | Videocond in hostel; The girl herself shot the video; Inquiry ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉस्टेलमध्ये व्हिडीओकांड; मुलीनेच शूट केले, व्हिडीओ; चौकशीचे दिले आदेश

चंडीगड विद्यापीठातील अनेक मुलींचे स्नान करतानाचे व्हिडीओ व्हायरल ...

Chandigarh University: चंडीगड विद्यापीठातील मुलींचे आंघोळ करतानाचे Video लीक, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - Marathi News | Chandigarh University Girls Hostel Videos leak Punjab CM Bhagwant Mann orders high level investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युनिव्हर्सिटीतील मुलींचे आंघोळीचे Video लीक; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Chandigarh University Girls Hostel Videos leak: विद्यार्थिनीच आपल्या मैत्रिणींचे आंघोळीचे व्हिडीओ करायची शूट ...

सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट? - Marathi News | punjab government employees not get salary bhagwant mann arvind kejriwal electricity subsidy pension gst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट?

सप्टेंबर महिन्याचे सहा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंजाबमधील भगवंत मान सरकार कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देऊ शकलेले नाही. ...

CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा... - Marathi News | Narendra Modi in Punjab; slogans of modi-modi raised infront of punjab CM Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM भगवंत मान यांच्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा, दोघांमध्ये रंगला कलगितुरा...

पंजाबच्या मोहालीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होमी भाभा कँसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन झाले. ...