लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Arvind Kejriwal Uddhav Thackeray meet, 'Discussion on what can be done together', Arvind Kejriwal met Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सोबत मिळून काय करता येईल, यावर चर्चा', अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत - Marathi News | Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Punjab Chief Minister Bhagwant Mann received a warm welcome at the Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. ...

चंदीगढमध्ये पोलिसांवर तलवारी, लाठ्या चालल्या; अनेक जखमी, मुख्यमंत्र्यांना घेरायचे होते... - Marathi News | In Chandigarh police were attacked with swords, sticks; Many injured, the Chief Minister wanted to surround... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदीगढमध्ये पोलिसांवर तलवारी, लाठ्या चालल्या; अनेक जखमी, मुख्यमंत्र्यांना घेरायचे होते...

मोहालीच्या वायपीएस चौकाजवळ महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. कौमी इन्साफ मोर्चाच्या समर्थकांना त्यांच्या मागण्यांसाठी तीन दिवस पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जायचे होते. ...

'उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पंजाबमध्ये या', भगवंत मान यांचे मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन - Marathi News | 'Come to Punjab to expand industries', Bhagwant Mann's appeal to entrepreneurs in Mumbai and Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्योगांचा विस्तार करण्यासाठी पंजाबमध्ये या', भगवंत मान यांचे महाराष्ट्रातील उद्योजकांना आवाहन

Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी मुंबईतील नामवंत उद्योजकांची भेट घेतली व त्यांना पंजाबमध्ये उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले.  ...

आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान  - Marathi News |  Punjab Chief Minister Bhagwant Mann said that Aam Aadmi Party will contest every election in Maharashtra including Mumbai   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार - भगवंत मान 

आम आदमी पार्टी मुंबईसह महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक सर्व जागांवर लढवणार असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले.  ...

दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार.. - Marathi News | Telangana KCR rally | fourth front in south; KCR, Akhilesh yadav and arvind Kejriwal will come on the same stage against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार..

CM केसीआर यांनी उद्या तेलंगणात भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. ...

"२ वाजेपर्यंत ऑफीसमध्ये पोहोचा नाहीतर...", CM भगवंत मान यांची अधिकाऱ्यांना वॉर्निंग! नेमकं घडलं काय वाचा... - Marathi News | tension has increased between the government and the bureaucracy in punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ वाजेपर्यंत ऑफीसमध्ये पोहोचा नाहीतर...", CM भगवंत मान यांची अधिकाऱ्यांना वॉर्निंग! नेमकं घडलं काय

पंजाबमध्ये सरकारी अधिकारी आणि सरकारमधील तणाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. ...

'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली! - Marathi News | virat kohli century odi cricket punjab cm bhagwant mann comment on century gujarat election ind vs ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे. ...