लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
पंजाब सरकारने १२,५०० शिक्षकांना केले पर्मनंट; महिला शिक्षिकेला भेटताच मुख्यमंत्री भावुक - Marathi News | Chief Minister Bhagwant Mann got emotional hearing the pain of teachers after the Punjab government made 12,500 teachers permanent  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकारने १२,५०० शिक्षकांना केले पर्मनंट; शिक्षिकेला भेटताच मुख्यमंत्री भावुक

punjab teacher permanent : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील १२,५०० शिक्षकांना पर्मनंट केले आहे. ...

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक; माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी सुरु - Marathi News | Former Punjab Deputy Chief Minister OP Soni Arrested in Unaccounted Assets Case; Investigation of former chief minister also started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटक; माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी सुरु

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्देशानुसार भ्रष्टाचाराविरोधात सुरु असलेल्या मोहिमेतून ही कारवाई केल्याचे व्हिजिलन्स टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची बोचरी टीका - Marathi News | If Sidhu's father had not remarried, Sidhu would not be in this world, says Punjab Chief Minister Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धूंच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नसतं तर सिद्धू या जगात नसते, भगवंत मान यांची बोचरी टीका

Bhagwant Mann Vs Navjot Singh Sidhu: पंजाबमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींनी आता नवं वळण घेतलं आहे. या राजकीय लढाईत आता नेते एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करू लागले आहेत. ...

'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास - Marathi News | chief minister bhagwant mann z plus security refuse home ministry team write letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्राकडून मिळणारी Z+ सिक्युरीटी नाकारली आहे. ...

“राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा”; भेटीनंतर शरद पवारांनी केले जाहीर - Marathi News | delhi cm arvind kejriwal and ncp chief sharad pawar meets in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादी काँग्रेसचा अरविंद केजरीवालांना पाठिंबा”; भेटीनंतर शरद पवारांनी केले जाहीर

Sharad Pawar-Arvind Kejriwal Meet: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. ...

Devendra Fadnavis: 'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis: 'Uddhav Thackeray can sit with anyone' Fadnavis' criticism on Thackeray-Kejriwal meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे कोणासोबतही बसायला तयार', ठाकरे-केजरीवाल भेटीवर फडणवीसांची खोचक टीका

आज अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

“असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray reaction after cm arvind kejriwal and cm bhagwant mann meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“असे दिवस येतील की राज्यात नाही फक्त केंद्रात निवडणुका होतील”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ...

अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या - Marathi News | Action against Amritpal singh: Khalistani supporters called Bhagwant Mann's daughter in America; Abuse, threats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमृतपालवर कारवाई: भगवंत मान यांच्या मुलीला अमेरिकेत फोन; शिवीगाळ, धमक्या

भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी सीरत कौर मान हिला खलिस्तानींनी तीन वेळा फोन करून धमक्या दिल्या आहेत. ...