लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
पश्चिम बंगालनंतर पंजाब! आप सर्व १३ जागा जिंकेल; मान यांचे काँग्रेसविरोधात उघड संकेत - Marathi News | Punjab after West Bengal! AAP will win all 13 seats; An overt indication of Bhagwant Mann against congress India Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालनंतर पंजाब! आप सर्व १३ जागा जिंकेल; मान यांचे काँग्रेसविरोधात उघड संकेत

ममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. ...

'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा - Marathi News | arvind kejriwal in goa lok sabha election preparations will be reviewed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'ईडी'चे समन्स चुकवत अरविंद केजरीवाल गोव्यात; लोकसभा निवडणूक तयारीचा घेणार आढावा

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान दाखल ...

भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी; २६ जानेवारीला एकत्र या, पन्नूचे समर्थकांना आवाहन - Marathi News | Gurpatwant Pannu threatened to kill Bhagwant Mann; A call to unite on 26 January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी; २६ जानेवारीला एकत्र या, पन्नूचे समर्थकांना आवाहन

पन्नूने गुंडांना २६ जानेवारी रोजी भगवंत मान यांच्यावर हल्ला करण्यासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. ...

पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा: एक SP, दोन DSP अन् 4 निरीक्षक निलंबित; मान सरकारची कारवाई - Marathi News | punjab bhagwant mann government Major action regarding laxity in Prime Minister's security; One SP, two DSPs and 4 inspectors suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा: एक SP, दोन DSP अन् 4 निरीक्षक निलंबित; मान सरकारची कारवाई

PM नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पंजाब दौऱ्यावर होते. ते तेथे विधानसभा निवडणुकीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक अथवा हलगर्जीपणा झाला होती. ...

भगवंत मान हात उंचावून गेले, नागपूर विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड - Marathi News | Bhagwant's hands were raised, 'AAP' workers sad at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भगवंत मान हात उंचावून गेले, नागपूर विमानतळावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

भगवंत मान हे विमानतळाबाहेर आले व हात उंचावून निघून गेले. यामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. ...

"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री आहेत, ते पंजाबसाठी नव्हे तर केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप - Marathi News | cm bhagwant mann arvind kejriwal sukhbir badal sad aap punjab government syl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री, ते केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप

पंजाबमध्ये विकास ठप्प झाला आहे. येथे कोणतेही मोठे काम होत नाही, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे.  ...

परिणीती-राघव यांच्या लग्नात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लावले ठुमके; भगवंत मान यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | parineeti chopra raghav chadha wedding punjab cm bhagwant mann dance sangeet night video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती-राघव यांच्या लग्नात पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लावले ठुमके; भगवंत मान यांचा व्हिडिओ व्हायरल

Parineeti-Raghav Wedding : परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  ...

पंजाबच्या राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी, मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | Punjab Governor threatens President's rule, Chief Minister Mann makes serious accusations against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी, मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर गंभीर आरोप

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे. ...