लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
पंजाबला आपलं कुटुंब मानतात भगवंत मान, ७ वर्षांपूर्वी घेतला घटस्फोट; जाणून घ्या पर्सनल लाइफ... - Marathi News | punjab election 2022 aap bhagwant mann controversial divorce left wife kids for politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबला आपलं कुटुंब मानतात भगवंत मान, ७ वर्षांपूर्वी घेतला घटस्फोट; जाणून घ्या पर्सनल लाइफ...

पंजाबमध्ये आम आदम पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत बहुमत प्राप्त केलं आहे. पारंपारिक पक्षांना नाकारुन मतदारांनी आपला 'आप'लं मत दिलं. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. नेमके कोण आहेत भगवंत मान याची माहिती जाणून ...