भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Maan News: आज दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यातील आपच्या आमदार आणि खासदारांसोबत अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल ...
Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. ...
Delhi Assembly Election 2025 Result: पंजाबचे मुख्यमंत्री केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. ‘आप’चे ३० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. अंतर्गत संघर्षामुळे भगवंत मान एकनाथ शिंदेंसारखी भूमिका घेऊ शकतात, असा मोठा दावा करण्यात आला आहे. ...
"माझ्या गावातील तीन मुलांना घेऊन जा. राहुल गांधी आणि सुखबीर बादल ज्या शाळेत शिकले, त्याच शाळांमध्ये त्यांना प्रवेश द्या. फी माफ करा आणि दोन वर्षांनी निकाल बघा. आमच्या गावातील मुले पहिले असतील." ...
रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. ...