लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगवंत मान

Bhagwant Mann Latest news , मराठी बातम्या

Bhagwant mann, Latest Marathi News

भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते.
Read More
भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट!  - Marathi News | bhagwant mann to take oath on march 16 as punjab cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान 'या' दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार; केजरीवालांची घेतली भेट! 

Punjab CM Oath Ceremony : पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघातून 58,206 मतांनी विजय झाला आहे. ...

AAP in Punjab: भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट, चेहऱ्यावर दिसला आनंद - Marathi News | AAP in Punjab: AAP's Punjab CM candidate Bhagwant Mann meets Arvind Kejriwal and Manish Sisodia in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल यांची गळाभेट, चेहऱ्यावर दिसला आनंद

AAP in Punjab:पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संजोयक अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेतली. ...

Navjot Singh Sidhu: 'पंजाबच्या जनतेचा AAPवर विश्वास, त्यांनी चांगला निर्णय घेतला'- नवज्योतसिंग सिद्धू - Marathi News | Punjab Assembly Election 2022| Navjot Singh Sidhu | 'People of Punjab believe in AAP, they made a good decision' - Navjot Singh Sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाबच्या जनतेचा AAPवर विश्वास, त्यांनी चांगला निर्णय घेतला'- नवज्योतसिंग सिद्धू

Navjot Singh Sidhu: 'मतदार कधीच चुकीचे नसतात, त्यांना राज्यात बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला. मतदाराचा आवाज, हा देवाचा आवाज असतो.' ...

"पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला", शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप - Marathi News | sikh for justice made serious allegations against aap says party won in punjab with khalistani funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंजाबमध्ये खलिस्तानी फंडिंगमुळे 'AAP' ने विजय मिळवला", शीख फॉर जस्टिसचा गंभीर आरोप

AAP : भगवंत मान यांना लिहिलेल्या पत्रात 'आप'ने प्रचाराशिवाय आणि कॅडरशिवाय 70 टक्के जागा जिंकल्याचे म्हटले आहे. ...