भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Punjab AAP Government : राजकारण्यांसह तब्बल 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. ...
Arvind Kejriwal: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्याच कॅबिनेट मंत्र्याची हकालपट्टी केली असून, पोलिसांनी मंत्र्याला अटकही केली आहे. ...
Bhagwant Mann Meets Amit Shah : अंतर्गत सुरक्षेसाठी पंजाबला हवी ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचे भगवंत मान म्हणाले. ...
Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...