शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भागो मोहन प्यारे

 'भागो मोहन प्यारे'मध्ये मोहनच्या आयुष्यात भूताच्या रूपात सुंदरी येणार आहे. या मालिकेत अतुल परचुरे मोहनच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच दीप्ती केतकर ही त्याची सहकारी मीरा गोडबोले हिची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. . भागो मोहन प्यारे या मालिकेत सरिता मेंहदळे मधुवंतीची भूमिका साकारतेय जी १५० वर्षांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. 

Read more

फिल्मी : 'भागो मोहन प्यारे'मध्ये पार पडणार अभूतपूर्व विवाह सोहळा

फिल्मी : या मालिकांना मिळाले झी मराठी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : 'ही' अभिनेत्री म्हणते आठ वर्षांच्या संघर्षाचे चीज झालं

फिल्मी : अतुल परचुरे म्हणतो, विनोदी अभिनेत्याने या गोष्टीचा भान ठेवायला हवा