संतांचे विचार आणि शिकवणुकीमुळेच आज देशात एकता आणि बंधुता टिकून आहे, पुढेही याच विचारावर वाटचाल करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ...
भारताचे उत्पन्न पाच ट्रिलियन्सवर जात असताना एकट्या महाराष्ट्राचा वाटा वीस टक्के असावा. याचा अभिमान असायला हवा. राजकारण जरूर करावे, जाेरदार करावे. ते करीत असताना लोकशाही मूल्ये जपली जातील, सार्वजनिक जीवनातील संकेत पाळले जातील, याचा जरूर विचार करावा. ...