लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Maharashtra Politics: “महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे, सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे” - Marathi News | congress nana patole criticised governor bhagat singh koshyari and bjp chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे, सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे”

Maharashtra News: महापुरुषांचा अपमान करणारे राज्यपाल पंतप्रधानांच्या बाजूला सन्मानाने उभे राहतात. चंद्रकांत पाटलांचे मानसिक संतुलन बिघडले असून, उपचाराची गरज असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: राज्यपालांचं ‘ते’ पत्र आताच कसं बाहेर आलं? खासदार अमोल कोल्हेंचा थेट सवाल - Marathi News | ncp mp amol kolhe reaction over governor bhagat singh koshyari letter to union home minister amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांचं ‘ते’ पत्र आताच कसं बाहेर आलं? खासदार अमोल कोल्हेंचा थेट सवाल

Maharashtra News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमित शाहांना पाठवलेल्या पत्रावर अमोल कोल्हे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत! - Marathi News | Where to make explosive and controversial statements, is in Aurangabad! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्फोटक आणि वादग्रस्त वक्तव्ये कुठे करायची तर ती औरंगाबादेत!

महापुरुषांचा अपमान करीत वक्तव्य करणं हा सवंग प्रसिद्धीचा भाग असू शकतो का? की अभ्यासच नसल्यामुळे अर्धवट माहितीवर अशी वक्तव्ये येतात, हा संशोधनाचा भाग ठरावा... ...

भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक - Marathi News | Remove Koshyari from the post of Governor, call for Solapur bandh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरुन हटवा, सोलापूर बंदची हाक

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष शेखर फंड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव'; भाजप नेत्यांवर कारवाईसाठी बीडमध्ये मूकमोर्च, जिल्हा बंद - Marathi News | 'Remove Governor, Save Maharashtra'; Silent march, district bandh in Beed for action against BJP leaders | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव'; भाजप नेत्यांवर कारवाईसाठी बीडमध्ये मूकमोर्च, जिल्हा बंद

मोर्चा मूक असल्याने घोषणा नव्हत्या, पण सहभागींच्या भावना तीव्र होत्या. ...

शिवरायांचा अवमान, चौफेर टीकेनंतर आता राज्यपाल कोश्यारींचं अमित शाहांना पत्र, बचाव करताना म्हणाले.... - Marathi News | Shiv Rai's humiliation, after all round criticism, now Governor Bhagat Singh Koshyari's letter to Amit Shah, defending said.... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवरायांचा अवमान, चौफेर टीकेनंतर आता राज्यपालांचं शाहांना पत्र, बचाव करताना म्हणाले....

Bhagat Singh Koshyari: अमित शाह यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मी केलेल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला. ...

शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही? - Marathi News | Crime of Murder for Throwing Ink Why is there no crime against the Governor BJP leaders for insulting legends? said ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाई फेकली म्हणून खूनाचा गुन्हा; राज्यपाल, भाजप नेत्यांवर महापुरूषांच्या अवमानाचा गुन्हा का नाही?

कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही ...

कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ; RPI च्या कार्यकर्त्यांकडून खेड शिवापूर टोलनाका बंद - Marathi News | Let us show Koshyari and Chandrakant Patil their seats; Khed Sivapur Toll Naka closed by RPI workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ; RPI च्या कार्यकर्त्यांकडून खेड शिवापूर टोलनाका बंद

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा ...