लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे.... - Marathi News | Sanjay Raut says, there are governors in only two states in the country, one in Maharashtra and the other .... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे....

राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. ...

आदिवासींच्या नामंजूर वनहक्क दाव्यांची राज्यपालांकडून दखल - Marathi News | Rejection of tribal forest rights claims by the Governor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या नामंजूर वनहक्क दाव्यांची राज्यपालांकडून दखल

 विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेत समितीचे गठन ...

राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव - Marathi News | NCP sends copy of constitution to governor; Awareness of constitutional position | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीने राज्यपालांना पाठविली संविधानाची प्रत; संविधानिकपदाची करून देणार जाणीव

आनंद परांजपेंची माहिती ...

भाजपचं पोट दुखतंय म्हणून 'त्या' व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर; शिवसेनेचा राज्यपालांना टोला - Marathi News | Shiv sena slams Governor Bhagatsingh Koshyari over letter to CM Uddhav Thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपचं पोट दुखतंय म्हणून 'त्या' व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात हे जरा गंभीर; शिवसेनेचा राज्यपालांना टोला

Shiv sena Governor Bhagatsingh Koshyari CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचा शिवसेनेकडून समाचार ...

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार - Marathi News | Governor's letter to CM like a political leader, angry Sharad Pawar complains to PM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

Sharad Pawar News : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामधून हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. ...

आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena leader vishakha raut hits back to amruta fadnavis over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

Amruta Fadnavis Shiv Sena: शिवसेनेची महिला आघाडी सरसावली; अमृता फडणवीसांवर पलटवार ...

...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा - Marathi News | amruta fadanvis hits out at cm uddhav thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा

CM Uddhav Thackeray Governor Bhagatsingh Koshyari: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये संघर्ष ...

कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री - Marathi News | Bhagat Singh Koshyari sent Letter to CM Uddhav Thackeray for opening of religious places | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री

Bhagatsigh Koshyari & CM Uddhav Thackeray News: मंदिरे बंद ठेवण्यासाठी ‘सेक्युलर’ झालात का? राज्यपालांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ...