या सोहळ्यात २५ आयकॉनचा गौरव होणार आहे. त्यास राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, अभिनेता स्वप्निल जोशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ...
ट्रेंड सेटर्स म्हणून नावाजलेल्या व्यक्ती, संस्थांना अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांच्या परिश्रमांवर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथाही सोहळ्यात उलगडली जाणार आहे. ...