लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; ब्रेक निकामी झाल्याने घडली घटना - Marathi News | Accident to Governor Bhagat Singh Koshyari's convoy at Narsi Namdev | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भगतसिंग कोश्यारी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; ब्रेक निकामी झाल्याने घडली घटना

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli :नरसी नामदेव येथे मंदिराच्या पायरीचे दर्शन घेवून राज्यपाल पुढे औंढा नागनाथ येथील नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरातकडे रवाना होणार आहेत. ...

हिंगोलीतील आदिवासी प्रकल्पाच्या कामांचे राज्यपालांनी केले कौतुक - Marathi News | The Governor Bhagat Singh Koshyari appreciated the work of the tribal project in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील आदिवासी प्रकल्पाच्या कामांचे राज्यपालांनी केले कौतुक

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli : मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे ...

‘दुनिया में सबसे जादा मीडिया से डर लगता है’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Marathi News | ‘The most feared media in the world’, Governor Bhagat Singh Koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘दुनिया में सबसे जादा मीडिया से डर लगता है’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Bhagat Singh Koshyari: ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. त्यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला. ...

अखेर MPSC च्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी, या तिघांची झाली नियुक्ती - Marathi News | Finally, the notification of appointment of MPSC members was issued by governor bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर MPSC च्या सदस्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी, या तिघांची झाली नियुक्ती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. देवानंद बाबुराव शिंदे, डॉ. प्रताप रामचंद्र दिघावकर आणि राजीव रणजीत जाधव यांची या अधिसूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. ...

'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय' - Marathi News | 'There is no question of going under anyone's jurisdiction, I am acting according to the constitution', says bhagat singh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी घटनेनुसार काम करतोय'

Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. ...

वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही - Marathi News | The Governor bhagat Singh Koshyari left without inaugurating the hostel; Not even a simple inspection | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही

Governor bhagat Singh Koshyari visit's Nanded : वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही. ...

'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक  - Marathi News | 'I'm happy'; Appreciation from the Governor Bhagatsinh Koshyari for the SRT University's water recharge project | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

Governor Bhagatsinh Koshyari's Nanded Visit : नियोजित कार्यक्रम सोडून राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते. ...

दौऱ्यावरून कोण राजकारण करतेय ? सर्वात जास्त भीती मीडियापासून वाटते : राज्यपाल - Marathi News | Who does politics on tour? I feel biggest fear from the media: Governor Bhagat Singh Koshyari | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दौऱ्यावरून कोण राजकारण करतेय ? सर्वात जास्त भीती मीडियापासून वाटते : राज्यपाल

Governor Bhagat Singh Koshyari in Nanded : गुरूगोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ...