टिटवी, ता.पारोळा येथे गेल्या दीडशे वर्षापूर्वी अक्षयतृतीयाच्या दुसºया दिवसापासून तीन दिवसीय रामलीला व महाभारत ही सजीव स्वरुपात सादर करण्यास सुरुवात केली होती. परंतु कोरोनामुळे या परंपरेला खंड पडला आहे. ...
अडीच लाख हेक्टरपैकी शिल्लक दिड लाख हेक्टरवरील ज्वारी, दादर, मका, गहू या धान्यवर्गीय व हरभरा आदी डाळवर्गीय पिकांची कापणी पुरेशा मजुरांअभावी व विक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच सुरू आहे. ...
बांबरूड येथे गावातील युवक तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या मूळ बाबरूडच्या रहिवासी असलेल्या करुणा परदेशी यांनी एकत्र येत संपूर्ण गावाची सफाई मोहीम हाती घेतली. ...