भडगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस गायब होता. शेती पिके संकटात सापडून शेतकरीही संकटात सापडला होता. १५ दिवसांपासून रुसलेली आभाळमाया अखेर २० रोजी धो धो बरसली. पावसामुळे शेती पिके वाचली आहे. ...
जन्मताच तो दिव्यांगा पलिकडचा आहे. तरीदेखील तो इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत भडगाव तालुक्यात पाचवा आलाय. यासाठी मात्र त्याची माता शीतलने आ... आईचा... आ...ही अक्षरओळख. मुलासाठी नानाविध खस्ता खात. मातृत्वाच्या कसोटीला खरे उतरत जगा ...
महिंदळे येथे वीजपुरवठा करण्यासाठी तीन ट्रान्सफार्मर आहेत. ह्या तीनही ट्रान्सफार्मरची फारच दुरवस्था झाल्यामुळे हे जीवघेणे ठरू पहात आहेत. जमिनीत वीजप्रवाह उतरल्याने गाय व वासरू नागरिकांच्या प्रसंगावधानाने बचावले. ...
यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही वनविभागाने शिवणी नजीकच्या जंगलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत तब्बल अडीच लाखांवर विविध वृक्षांच्या रोपांची जतन केली आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनमहोत्सवात ही रोपे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शासनाचे विविध व ...
यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागव ...
नीलकंद खाल्ल्याने विषबाधा होऊन ७० मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर पशुवैद्यकीय यंत्रणेने वेळीच उपचार केल्याने सुमारे तीनशेवर शेळ्या-मेंढ्यांना जीवदान मिळाले आहे. भोरटेक, ता.भडगाव शिवारात बुधवारी सकाळी ही घटना घडली. ...
तब्बल दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर शाळा चालू झाल्या खऱ्या, परंतु या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने अभ्यासक्रम बदलास सुरुवात केली असून इयत्ता दुसरीच्या गणित पुस्तकातील गणित शिक्षणात आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीसऐवजी वीस एक, त ...