विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीच्या वतीने नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर ५ आॅगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या भडगाव तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकांच्या वतीने शनि ...
भडगाव पालिका हद्दीत ऐन पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात सध्या नऊ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. ...
भडगाव शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या जागी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, या आशयाचे पत्र भडगाव पोलिसांनी पालिकेला दिले आहे. ...
तालुक्याच्या ठिकाणावरुन गिरणा काठालगतच्या पांढरद येथे सुरू असलेल्या एसटी बसेस या नेहमीच उशिराने धावतात. यामुळे बुधवारी दुपारी संतप्त झालेल्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी एरंडोल-येवला राज्यमार्गावरील फाट्यावर एसटी बसेस अडविल्या. ...
भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात बँक शाखा व्यवस्थापकांची बैठक घेऊन बँक सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. ...