मोठ्या बहिणींच्या स्मृतिप्रीत्यर्थ लहान बहिणीने जुवार्डी ग्रामपंचायतीला भेट दिलेल्या वातानुकूलित शवपेटीचे जुवार्डी, ता.भडगाव येथे लोकार्पण करण्यात आले. ...
शेतीत मशागतीच्या कामांसाठी राबराबणाऱ्या शेतकºयाच्या जीवाभावाचा मित्र सर्जाराजा अर्थात बैलपोळा सण येत्या ३० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून, यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. ...
कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, ...
माझा दादा ना... लाखात एक! माझ्या पाठीमागे उभा राहिला. जेव्हा, केव्हाही हाक दिली. तेव्हा धावून आला. पैसे घेऊन. एक-दोन नाही, तब्बल तीन-चार लाखावर. तशीच माझी कोमल. कर्करोगासारख्या हादरवून सोडणाऱ्या आजारात बहीण तेजलला जपले. दूरचित्रवाहिनीवरील ‘एक हजारो म ...
भडगाव तालुक्यात १५ दिवस सतत जिरता पाऊस झाला. पिकांसाठी पाऊस फायद्याचा ठरला. मात्र ना नाल्यांना पूर, ना गिरणा नदीला पूर. यामुळे जमिनीत पाणी न मुरल्याने विहिरींच्या पाणी पातळीत थोडीही वाढ झालेली नाही. मात्र भडगाव परिसरात या आठवड्यात झालेल्या पावसाने व ...
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित बेमुदत शालेय कामकाज बंद आंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा देत भडगाव शहरातील लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालय, जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय तसेच कोळगाव ये ...
अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे. ...