जैन श्रावक संघाच्या वतीने मुमुक्षु सुश्री निमिषाजी लुनावत (नरसिंंगपूर), मुमुक्षु जैनम बोरा (मालेगाव) यांची वरघोडा मिरवणूक दि.१८ रोजी उत्साहात काढण्यात आली. ...
आपल्या अंध भावजयीला संक्रांतीचे गोड-धोड रांधण्यास अडचणीचे आहे. म्हणून चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे येथील आपल्या भावासाठी भडगाव तालुक्यातील बात्सर येथून पुरणपोळीचा बेत बनवून त्यांची संक्रांत गोड करण्यासाठी धडपडणारी बहीण आज 'लोकमत’च्या दृष्टीपथास आली. ...
चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले. ...
काही वर्षांपूर्वी सारंगखेड्याच्या यात्रेतून आणलेल्या घोड्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत सोनवणे कुटुंबाने आपला छंद जोपासला आहे. जीवापाड प्रेम लावून वाढविलेला ‘बादल’ नावाचा घोडा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा बादल घोडा तब्बल ५१ लाख ...