बेस्टच्या उत्पन्नात वाढ करण्याचा आणखी एक प्रयोग सपशेल आपटला आहे. कामगारांच्या विरोधानंतरही गेली तीन वर्षे बेस्टमध्ये कार्यरत असलेले वादग्रस्त कॅनेडियन वेळापत्रक अखेर गुंडाळण्याची तयारी बेस्ट प्रशासनाने सुरू केली आहे. ...
आर्थिक संकटात पालक संस्थेकडून मदतीची अपेक्षा करणा-या बेस्टवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मात्र असा प्रस्ताव आल्यास फेटाळण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय सदस्यांनी महासभेत सोमवारी दिला. ...
आर्थिक संकटात असल्याने अखेर बस तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीने शनिवारी मंजूर केला. ...
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने सर्व योजना गुंडाळण्यास सुरुवात केली असताना, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची योजना शिवसेनेने जाहीर केली. मात्र, हा आर्थिक भार बेस्ट पेलू शकत नसल्याने, महापालिका १६५ कोटी रुपये या योजनेसाठी मोजण ...
आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून मदत मिळण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सुचविलेल्या सुधारणा बेस्ट समितीने अखेर मान्य केल्या आहेत. ...
कर्णकर्कश आवाज आणि धूर सोडत जाणारी अलीकडे तयार झालेली बेस्ट बसची प्रतिमा आता बदलणार आहे. बेस्टला प्रदूषणमुक्त करणारी इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ...
महापालिकेच्या विरंगुळा केंद्रात येणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनातूच तरुण पिढीला भविष्याची दिशा मिळणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकच देशाची खरी संपत्ती असल्याचे ...
ठाणे परिवहन सेवेमार्फत प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी मागील काही वर्षांत चांगली पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना टीएमटीच्या प्रवास भाड्यात सवलत देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या परिवहनच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...