महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार बेस्ट उपक्रमाने तयार केलेल्या कृती आराखड्यावर लवकरच अंमल होणार आहे. आर्थिक संकाटात असलेल्या बेस्टने बचतीसाठी सर्व योजना, विविध सवलती व कर्मचा-यांचे भत्ते यांनाही कात्री लावली आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमामधील तब्बल ४, ...
आर्थिक संकटात असल्याने अखेर तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प स्थायी समितीने आज मंजूर केला. रिक्त पदे व आस्थापना खर्च कमी करणे, बस ...
मुंबई शहरासह उपनगरात आणि नवी मुंबईपर्यंत मजल मारलेली बेस्ट बस आजघडीला तोट्यात आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर सुरू असलेला हा उपक्रम आज आर्थिक कोंडीत सापडला आहे. ...
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बेस्टच्या परिवहन उपक्रमासाठी एका गुड न्यूज आहे. तिकिट विक्रीतून मिळणा-या बेस्टच्या दररोजच्या उत्पन्नात 25 लाखांनी वाढ झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाºया अनुयायांच्या सोयीकरिता बेस्टतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
मुंबई : सादर केला आहे. मात्र तुटीत असताना बेस्ट प्रशासनाने अर्थसंकल्पात शिल्लक दाखविण्यासाठी खोटे आकडे दाखविले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करून हा आकड्यांचा खेळ शोधून काढणार आहे.सन २०१७-२०१८ ...
बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याचा विचार पुढे आला असताना आता कर्मचाºयांना दिवाळीत दिलेल्या बोनसची रक्कमही त्यांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज माहितीसाठी सादर करण्यात आला होता. ...