बेस्टकडे पैसेच नसल्याने बोनस देणार कुठून? बेस्टकडे पैसे छापण्याची मशीन आहे का, असा खोचक सवाल करीत महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे संतप्त बेस्ट समिती सदस्य आक्रमक झाल्यामुळे आजची बैठक गुंडाळण्यात आली. ...
मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही पंधरा हजार रुपये बोनस मिळावा म्हणून उद्यापासून मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. ...
बेस्टच्या बसमधून सवलतीत प्रवासाबाबत प्रशासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला माहिती तंत्रज्ञान विभागाने परस्पर मनमानी करीत, गेल्या महिन्याभरापासून नवीन पास बनविणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. ...
बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी केली आहे. ...