नवीन वेतन करार व अन्य मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमाने जानेवारी महिन्यात नऊ दिवसांचा संप केला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर लवादाची स्थापना करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्नही झाला, परंतु वेतनश्रेणीबाबतचा प्रस्ताव अद्याही चर्चेतच अडकला आहे. ...
सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी बेस्ट वर्कर्स युनियन या बेस्ट उपक्रमातील मान्यताप्राप्त संघटनेने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा इशारा दिला होता. ...
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) बेस्टच्या आणिक बस आगारात ट्रान्सपोर्ट हबची (एकत्रिकृत परिवहन हब) निर्मिती केली जाणार आहे. ...