बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने आणि मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, या आदेशामध्ये उल्लेख केलेल्या नागरिकांना ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : लॉकडाउनच्या काळातही अत्यावश्यक सेवा सुरू राहावी, यासाठी मुंबईची बेस्ट सेवा सुरू आहे. मात्र यामुळे बेस्ट कर्मचाºयांमध्ये संसर्गाचा धोका वाढला आहे. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : आतापर्यंत सहा कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कर्मचाºयांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला बेस्टमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. ...