गेल्यावर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना दहा हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र, या वर्षी या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदानाची ही रक्कम पुढील तीन वर्षे कायम राहणार आहे. ...
बेस्टच्या डिजीटायलायझेशनवर आगामी आर्थिक वर्षात भर देण्यात येणार आहे. यात प्रवासासाठी स्मार्ट कार्ड, डेबिट क्रेडीट कार्डबरोबरच ऑनलाईन तिकीट पैसे भरण्याची सोयही उपलब्ध करण्यात येणार आहे. ...
No Fare increase in Mumbai: पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसभाड्यात वाढ करण्याचा विचार बेस्ट उपक्रमाने तूर्तास झटकला आहे. ...