बेस्ट उपक्रमाच्या बस गाड्यांनी दररोज सुमारे २२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मधल्या काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेस्ट बसमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ...
आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजू ...
तिकिटांचे भाडे पाच ते २० रुपये असल्याने बेस्टच्या बस आगारांमध्ये दररोज लाखो रुपयांची नाणी जमा होत असतात. मात्र, या सुट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोय नाही. ...
बेस्टकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत ३ हजार ५०० बेस्ट कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युइटी मागील अनेक महिन्यांपासून द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे. हे अन्यायकारक व बेकायदेशीर असून, या सर्व कर्मचाऱ्यांची थ ...
BEST employees : महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी व कमी व्याजात कर्ज देऊन आधार दिला आहे. मात्र पालक संस्था असल्याने महापालिका अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. ...
Mumbai Municipal Corporation : बेस्टमध्ये कर्तव्य निभावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांची मदत करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्यानुसार आपल्या कर्मचाऱ्यांना पालिकेने आर्थिक मदत केली. ...