रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्... औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार... पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा नाशिक : एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
Best, Latest Marathi News
अनेक वर्षांपासून बेस्ट तोट्यात आहे. तिला मुंबई महापालिका अनुदान देत आहे. मात्र, बेस्टची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच आहे. ...
Aaditya Thackeray On BEST Fares: बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. ...
Best Bus Ticket Price Hike: बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. बेस्ट बस तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ...
वांद्रे, दिंडोशी आणि देवनार बस डेपोंचा पुनर्विकास करताना जागा भाडेतत्त्वावर देताना धोरण ठरवावे. त्याठिकाणी व्यावसायिक गाळे, रहिवास आणि बेस्ट बस आगार अशा पद्धतीने रचना केल्यास बेस्टचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ...
१५ जूनच्या आत ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये पुरविली जाणार आहे. ...
बेस्टच्या मालकीच्या बसचे १३३, तर भाडेतत्त्वावरील बसच्या ११४ अपघातांची नोंद आहे. आता त्यात आणखी भर पडल्याची माहिती आता समोर येत आहे. ...
वीज नियमक आयोगाने मंजूर केलेली वीज दरवाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात येणाऱ्या बिलात ग्राहकांना जादा बिलाचा 'शॉक' बसणार आहे. ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाडेतत्त्वावरील नवीन बस ताफ्यात येण्याची शक्यता आहे. ...