लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंजामिन नेतन्याहू

बेंजामिन नेतन्याहू

Benjamin netanyahu, Latest Marathi News

काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली... - Marathi News | Israel vs Iran War: Something big is going to happen...! Netanyahu left the country under the protection of two fighter jets; Private company planes also left Israel... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...

Israel vs Iran War: इराणच्या संभाव्य हल्ल्यांमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी देश सोडल्याचे वृत्त येत आहे. इराणवरील हल्ल्यांनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे. ...

इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा... - Marathi News | Israel Vs Iran War: Pm Netanyahu calls PM Narendra Modi after attacking Iran, what was discussed... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश भारताचे चांगले मित्र आहेत. भारताने देखील ऑपरेशन सिंदूरनंतर या देशांना फोन करून हल्ल्याची माहिती दिली होती. ...

इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू! - Marathi News | Israel attacks Iran's nuclear sites again, carries out heavy bombing; After Trump's threat, Netanyahu in action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!

इराणच्या राष्ट्रपतींचा इस्रायलला इशारा...! ...

"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ? - Marathi News | Benjamin Netanyahu left this special note on the Holy Wall before attacking Iran operation rising lion What does it mean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...? ...

छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट' - Marathi News | israel pm benjamin netanyahu coalition may collapse amid haredi military draft controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'

Israel PM Benjamin Netanyahu Tention: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार सध्या एका अशा मुद्द्यामुळे हादरले आहे, ज्याचे राजकीय परिणाम मोठे असू शकतात. ...

"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन - Marathi News | The Indian government knows very well how to deal with them we are also with bharat Assurance from India's friend israel after the Pahalgam Terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pahalgam Terror Attack : या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी असल्याचे समजते. ...

...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके - Marathi News | Donald Trump's two blows to Netanyahu, who rushed to the US on the tariff issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...अन् सगळं उलटंच घडलं! टॅरिफच्या मुद्द्यावर धावत अमेरिकेत पोहोचलेल्या नेतन्याहू यांना ट्रम्प यांचे दोन झटके

नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे... ...

बेंजामिन नेतान्याहूंनी रात्रीच्या अंधारात गाठले; इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे अनेक मंत्री ठार - Marathi News | Benjamin Netanyahu attacked in the dark of night; several Hamas ministers killed in Israeli attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेंजामिन नेतान्याहूंनी रात्रीच्या अंधारात गाठले; इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे अनेक मंत्री ठार

इस्रायलच्या हल्ल्यात अनेक प्रमुख हमास नेत्यांचा मृत्यू झाला आहे. ...