लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंजामिन नेतन्याहू

बेंजामिन नेतन्याहू, मराठी बातम्या

Benjamin netanyahu, Latest Marathi News

गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू; IDF नं सांगितलं, इस्लामिक जिहादचं रॉकेट मिसफायर झालं - Marathi News | israel hamas war Gaza hospital attack kills 500 The IDF said, Islamic Jihad's rocket misfired | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू; IDF नं सांगितलं, इस्लामिक जिहादचं रॉकेट मिसफायर झालं

इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ...

गाझा उद्ध्वस्त, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांसाठी जागा नाही; PM नेतन्याहू म्हणाले, “ही तर सुरुवात” - Marathi News | gaza devastated and israel pm benjamin netanyahu said this is the beginning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा उद्ध्वस्त, हॉस्पिटलमध्ये मृतदेहांसाठी जागा नाही; PM नेतन्याहू म्हणाले, “ही तर सुरुवात”

Israel-Hamas War: आम्ही शत्रूवर पूर्ण ताकदीनिशी हल्ला करत आहोत. ही फक्त सुरुवात आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे. ...

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य - Marathi News | Fact Check Viral Image Of Israel PM Benjamin Netanyahu Sending His Son To The Army see details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा मुलगाही सैन्यात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे ...

Benjamin Netanyahu: मोदींचा मित्र जिंकला! नेतन्याहू पुन्हा इस्त्रायलचे पंतप्रधान बनले; गाझा पट्टीने चार रॉकेट डागले - Marathi News | Benjamin Netanyahu becomes Prime Minister of Israel Election again; Gaza Strip fired four rockets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय : मोदींचा मित्र जिंकला! नेतन्याहू पुन्हा इस्त्रायलचे पंतप्रधान बनले; गाझा पट्टीने चार रॉकेट डागले

नेतन्याहू यांचे पुन्हा पंतप्रधान बनने भारतासाठी फायद्यासाठी आहे. भारत आणि इस्त्रायलमधील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ...

मोदींचा मित्र पुन्हा येतोय! इस्त्रायलमध्ये पुन्हा अस्थिरता; उद्या पाच वर्षांतील चौथी निवडणूक - Marathi News | Modi's friend benjamin netanyahu is coming again in Power! Instability again in Israel; Tomorrow is the fourth election in five years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींचा मित्र पुन्हा येतोय! इस्त्रायलमध्ये पुन्हा अस्थिरता; उद्या पाच वर्षांतील चौथी निवडणूक

नेतन्याहूंच्या पक्षाला लिकुड पार्टीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सहकारी पक्षांच्या मदतीने ते सरकार स्थापन करू शकतात, असे एक्झिट पोल आहेत.  ...

Israel Naftali Bennett: एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत - Marathi News | Israeli Prime Minister Naftali Bennett Loses Majority After MP Idit Silman Quits Coalition on bread permission in Hospital  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका रोटीवरून इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी बहुमत गमावले; मोदींच्या मित्राच्या आशा पल्लवीत

Naftali Bennett Loses Majority: नफ्ताली सरकार पडले तर इस्त्रायलमध्ये तीन वर्षांत निवडणुका घेण्याची ही पाचवी वेळ असेल. विशेष म्हणजे भारत भेटीवरून देखील बेनेट सरकारमध्ये मतभेद होते. ...

मोदी सरकारकडून २०१७ मध्ये पेगॅसस स्पायवेअरची खरेदी; NYTच्या वृत्तानं एकच खळबळ - Marathi News | India bought Pegasus as part of defence deal with Israel in 2017 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून २०१७ मध्ये पेगॅसस स्पायवेअरची खरेदी; NYTच्या वृत्तानं एकच खळबळ

इस्रायलसोबत झालेल्या कराराच्या केंद्रस्थानी पेगॅसस स्पायवेअर; न्यूयॉर्क टाईम्सचा दावा ...

इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट! सत्तांतरावेळी अमेरिकेसारख्या हिंसाचाराची शक्यता - Marathi News | High alert in Israel! Possibility of violence like America during Netanyahu lost and new government form | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलमध्ये हाय अलर्ट! सत्तांतरावेळी अमेरिकेसारख्या हिंसाचाराची शक्यता

Israel domestic security warns of violence: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांचे सरकार 12 वर्षांनी सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता आहे. ...