लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर

Bengaluru, Latest Marathi News

फोर्डनंतर आता फोक्सवॅगन! 11 लाखांची कार, तिच्या रिपेअरिंगचे बिल 22 लाख; ग्राहक भिरभिरला - Marathi News | After Ford now Volkswagen! 11 lakhs car, its repairing bill 22 lakhs; bengluru flood, customer was shocked | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फोर्डनंतर आता फोक्सवॅगन! 11 लाखांची कार, तिच्या रिपेअरिंगचे बिल 22 लाख; ग्राहक भिरभिरला

२० दिवसांनी त्याची कार दुरुस्त झाल्याचा त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला. तो तिथे गेला असता त्याच्या हातात २२ लाखांचे बिल देण्यात आले. ...

कुत्र्याची होती ॲलर्जी, घरापासून दूर ठेवण्यास सासूने नकार दिल्याने सुनेने मुलीसह केली आत्महत्या - Marathi News | A woman from Bengaluru in Karnataka committed suicide along with her 13-year-old daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कुत्र्याच्या ॲलर्जीमुळे महिलेने १३ वर्षांच्या मुलीसह केली आत्महत्या

कर्नाटकातील बंगळुरू येथील एका महिलेने १३ वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली आहे.  ...

रुग्ण ओटीमध्ये होता, डॉक्टर कोंडीत अडकला, कार तशीच सोडून तीन किमी धावला... - Marathi News | The patient was in OT, the doctor govind nandkumar was stuck in bengluru traffic; cant wait, left the car and ran for three km to reach manipal hospital Trending Story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्ण ओटीमध्ये होता, डॉक्टर कोंडीत अडकला, कार तशीच सोडून तीन किमी धावला...

कार काही केल्या पुढे जात नव्हती. रुग्ण ओटीमध्ये होता, त्याला भूल देण्यात आली होती. पित्ताशयाच्या पिशवीची सर्जरी करायची होती. ...

कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर - Marathi News | Karnataka Forest Minister Umesh Katti dies of heart attack; He had gone to the Legislative Assembly eight times from Hukkeri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मतदारसंघातून उमेश कत्ती हे आठवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. बोम्मई सरकारमध्ये ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वनमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ...

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात - Marathi News | Floods in Bangalore IT staff in the office by tractors, bulldozers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. ...

Heavy Rain In Benglore : पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती - Marathi News | heavy rain in benglore Bengaluru's IT companies suffered a loss of Rs 225 crore due to floods in many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती

या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ...

Chinese Loan App Case: Paytm, Cashfree आणि Razorpay च्या कार्यालयांवर ईडीचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | chinese loan app case ed conducts search operations in bengaluru offices of razorpay cashfree and paytm loan high interest nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'पेटीएम', 'कॅशफ्री' आणि 'रेझरपे'च्या कार्यालयांवर ईडीचा छापा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Chinese Loan App Case: ईडीनं शुक्रवारी चिनी लोन अॅप्सशी निगडीत प्रकरणी फिनटेक कंपन्यांच्या सहा ठिकाणी छापे टाकले. ...

Bengaluru Murder: भाडेकरूने 75 वर्षीय महिलेला 91 वेळा भोसकलं, थरकाप उडवणाऱ्या घटनेने शहरात खळबळ - Marathi News | Bengaluru Murder: Tenant stabs 75-year-old woman 91 times, shocks city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेकरूने 75 वर्षीय महिलेला 91 वेळा भोसकलं, थरकाप उडवणाऱ्या घटनेने शहरात खळबळ

Bengaluru Murder: महिलेची हत्या करुन तिच्या मुलाला माहिती दिली, नंतर अंत्यसंस्कारातही सामील झाला. बंगळुरूमध्ये घडली अमानवीय घटना ...