बेन स्टोक्स याने रविवारी झालेल्या अंतिम सामन्याच्यावेळी ओव्हर थ्रोच्या चार धावा संघाच्या खात्यात न जोडण्याची विनंती केली होती, असा दावा स्टोक्सचा कसोटी संघातील सहकारी जेम्स अँडरसन याने बुधवारी केला. ...
चौकार मोजण्याचा नियम आणि फलंदाजांला चेंडू लागून झालेल्या ओव्हर थ्रोच्या इंग्लंडला मिळालेल्या पाच ऐवजी सहा धावा यामुळे न्यूझीलंडवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे. ...