लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेन स्टोक्स

बेन स्टोक्स

Ben stokes, Latest Marathi News

विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं! - Marathi News | 5 players who earn more money than Virat Kohli in international cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीपेक्षाही अधिक मानधन घेणारे 'हे' आहेत ५ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; कोटीच्या कोटी उड्डाणं!

क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहलीचं नाव जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. यासोबतच त्याला मिळणाऱ्या मानधनाचीही चर्चा केली जात आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घेऊयात... ...

IPL 2021 : जोस बटलर, बेन स्टोक्स नाही खेळणार, RRनं बोलावले विंडीजचे दोन आक्रमक खेळाडू!  - Marathi News | IPL 2021 : Evin Lewis and Oshane Thomas to replace Jos Buttler and Ben Stokes at Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजचे धडाकेबाज फलंदाज IPL 2021 गाजवणार, राजस्थान रॉयल्सला सावरणार!

Indian Premier League 2021 : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी सर्व संघांनी आपापल्या बदली खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. ...

BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर! - Marathi News | BREAKING: Jofra Archer ruled out of India Tests, IPL 2021, ICC T20 World Cup and Ashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर!

भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...

...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का - Marathi News | Ben Stokes will be out of the game for a while | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का

Ben Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...

India Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन - Marathi News | India Tour of England : England Men announce 17-player squad for opening two Tests against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : इंग्लंडचा कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, बेन स्टोक्ससह चार तगड्या खेळाडूंचे पुनरागमन

India Tour of England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे आणि यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठीचा 17 सदस्यीय संघ बुधवारी जाहीर केला. ...

ENG vs PAK : पहिल्या तीन चेंडूंत दोन विकेट्स; साकिब महमूदचे पाकिस्तानला दणके, नंबर वन बाबर आजम भोपळ्यावर माघारी, Video  - Marathi News | ENG vs PAK : Saqib Mahmood has struck twice in the first over, Superb opening spell 5-0-27-3 (18 dot balls) against Pakistan in 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs PAK : पहिल्या तीन चेंडूंत दोन विकेट्स; साकिब महमूदचे पाकिस्तानला दणके, नंबर वन बाबर आजम भोपळ्यावर माघारी, Video 

England vs Pakistan 1st ODI : वन डे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंडला आयत्या क्षणी नवा संघ जाहीर करावा लागला. ...

England Men announce new squad : कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ! - Marathi News | England include nine uncapped players in revised squad, to be led by Ben Stokes, to face Pakistan in ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England Men announce new squad : कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ!

इंग्लंडनं उद्यापासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी नव्या दमाच्या खेळाडूंचा नवा संघ जाहीर केला. ...

Harsha Bhogle : चायनिज व्हायरसची इंग्लंड क्रिकेट संघात घुसखोरी; हर्षा भोगलेच्या ट्विटची चर्चा - Marathi News | Harsha Bhogle Calls COVID-19 A 'Chinese Virus' And The Internet Is In Roaring Appreciation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harsha Bhogle : चायनिज व्हायरसची इंग्लंड क्रिकेट संघात घुसखोरी; हर्षा भोगलेच्या ट्विटची चर्चा

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या वन डे मालिकेला बुधवारपासून सुरुवात होण्यापूर्वी मोठा धक्का बसला. ...