लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेळगाव

बेळगाव

Belgaon, Latest Marathi News

CoronaVirus : बेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले हिरेबागेवाडी कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus: Hirebagewadi, the first sick village in Belgaum district, became corona free | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : बेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले हिरेबागेवाडी कोरोनामुक्त

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे. ...

CoronaVirus : मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू - Marathi News | CoronaVirus: A 50-year-old man from Mumbai died of shock | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू

कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. ...

CoronaVirus :बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात तब्बल ३६ नवे रुग्ण वाढले - Marathi News | CoronaVirus: Corona virus in Belgaum district, 36 new patients have been added in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus :बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात तब्बल ३६ नवे रुग्ण वाढले

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे. ...

बेळ्गावातील तात्पुरते भाजी मार्केट ५ जूनपासून बेमुदत बंद - Marathi News | Temporary vegetable market in Belgaum closed indefinitely from 5th June | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळ्गावातील तात्पुरते भाजी मार्केट ५ जूनपासून बेमुदत बंद

मुसळधार पावसामुळे शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. ५ जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्याप ...

CoronaVirus :कॉरन्टाईन मुक्त "पॉझिटिव्ह" आढळून आल्यामुळे मुतगा गावात घबराट - Marathi News | CoronaVirus: Quarantine-free "positive" scares Mutaga village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus :कॉरन्टाईन मुक्त "पॉझिटिव्ह" आढळून आल्यामुळे मुतगा गावात घबराट

स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे. ...

Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा  - Marathi News | Karnatak: Mahesh Kumthali has been given the status of Cabinet Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा 

अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते.  ...

बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार" - Marathi News | "Burning car" on the road to Ganeshpur in Belgaum | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार"

रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. ...

व्हिसा कायद्याचे उल्लंघन, इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक - Marathi News | Violation of visa law, arrest of 12 people from Delhi including Indonesia | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हिसा कायद्याचे उल्लंघन, इंडोनेशियासह दिल्लीहून आलेल्या १२ जणांना अटक

इंडोनेशियाहून आलेल्या दहा आणि दिल्लीहून आलेल्या दोघांना अशा एकूण बारा जणांना व्हीसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ...