लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेरुतमध्ये स्फोट

बेरुतमध्ये स्फोट, व्हिडिओ

Beirut blast, Latest Marathi News

लेबनानची राजधानी बेरुत येथे भीषण स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. तर, तेथील सुरक्षा एजन्सीनेही या स्फोटाबद्दल माहिती देताना, फटाक्यांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगितलं.
Read More