शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बेरुतमध्ये स्फोट

लेबनानची राजधानी बेरुत येथे भीषण स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. तर, तेथील सुरक्षा एजन्सीनेही या स्फोटाबद्दल माहिती देताना, फटाक्यांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगितलं.

Read more

जरा हटके : Video : नेमकं स्फोटावेळी जन्माला आलंं हे बाळ, व्हिडीओ पाहून लोक म्हणू लागले - George The Miracle!

आंतरराष्ट्रीय : कौतुकास्पद! बैरुत स्फोट पीडितांसाठी मिया खलिफाकडून खास वस्तूचा लिलाव; ७५ लाखांची लागली बोली

संपादकीय : देशात स्फोटके सहजपणे कशी उपलब्ध होऊ शकतात?

राष्ट्रीय : Beirut Blast: भारतातही बैरुतसारख्या स्फोटाचा धोका; सरकारी यंत्रणांनी सुरु केल्या हालचाली

आंतरराष्ट्रीय : बैरूतमधील स्फोट; १६ जणांना अटक

आंतरराष्ट्रीय : कडक सॅल्यूट! कुणी जेवण देतंय तर कुणी रस्ते साफ करतंय, कठीण काळात एकत्र आलेत लेबनानचे लोक!

सोशल वायरल : Video : लेबनान! महिला करत होती वेडींग फोटोशूट, मागे अचानक झाला धमाका आणि....

आंतरराष्ट्रीय : बैरूतमधील स्फोटातील मृतांची संख्या १०० वर

आंतरराष्ट्रीय : Beirut Blast: बैरुत स्फोटात 78 जणांचा मृत्यू, 4000 जखमी; आरोग्य मंत्र्यांची माहिती

आंतरराष्ट्रीय : PrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे