लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिकारी

भिकारी

Beggar, Latest Marathi News

भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल - Marathi News | The informer will now get Rs 500, the new concept of government to free the beggar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल

हैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे. ...

भिका-यांवर नोटाबंदी! इवांका ट्रम्पच्या भारत दौ-याआधी या शहरात भीक मागण्यास बंदी - Marathi News | Demanding the road to the streets now, crime prevention in the city before the yatra trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भिका-यांवर नोटाबंदी! इवांका ट्रम्पच्या भारत दौ-याआधी या शहरात भीक मागण्यास बंदी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हैदराबादच्या दौ-यावर येणार आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊन येथे शहरात भिका-यांना भीक मागण्यास काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. ...