डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत. ...
शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि दुरूस्तीसाठी आलेले जुने मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. ...