लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पाटोद्यात कमिशन थकल्याने तूर खरेदी नाही; थकबाकी शेतकर्‍यांच्या मुळावर - Marathi News | Do not buy tur due to exhausted commission at patoda ; On the issue of outstanding farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात कमिशन थकल्याने तूर खरेदी नाही; थकबाकी शेतकर्‍यांच्या मुळावर

पाटोदा खरेदी-विक्री सहकारी संस्थेस धान्य खरेदीसाठी दिला जाणारा खर्च आणि कमिशनचे पैसे न मिळाल्याने चालू हंगामात तूर खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. हमालांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी काम न ...

शुभकल्याण मल्टीस्टेट विरोधात आणखी एक गुन्हा दाखल; अंबाजोगाईकरांना घातला तीन कोटींचा गंडा - Marathi News | One more complaint against Mercantile Multistate; Three crores of money collected from Ambaji | Latest beed News at Lokmat.com

बीड :शुभकल्याण मल्टीस्टेट विरोधात आणखी एक गुन्हा दाखल; अंबाजोगाईकरांना घातला तीन कोटींचा गंडा

बीड जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ‘शुभकल्याण मल्टीस्टेट’ च्या संचालक मंडळावर माजलगाव, परळी पाठोपाठ अंबाजोगाईतही गुन्हा दाखल झाला आहे. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून ‘शुभकल्याण’ने अंबाजोगाईतील ३९ ठेवीदारांच्या तीन क ...

कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार  - Marathi News | Garbage falls on the street, but millions of bills come in the name of garbage dump; Types of Majalgaon Municipal Corporation | Latest beed News at Lokmat.com

बीड :कचरा पडतो रस्त्यावर मात्र कचरागाडीच्या नावावर निघतात लाखोची बिले; माजलगाव पालिकेतील प्रकार 

स्वच्छ शहर, सुंदर शहराचा नारा देणारे पदाधिकारी भंगारमध्ये पडलेल्या कचराकुंडी गाडीच्या नावावर वर्षाकाठी लाखोची बिले उचलत असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र पालिकेकडून शहरातील कचरा बायपास रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने नागरिकांना दुर्गंध ...

गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली - Marathi News | Gavandra attack case: Police investigating manslaughter stopped | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्‍या पोलिसांची चौकशी रखडली

पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांकडून याकडे ...

लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही - Marathi News | Chimukali death case after lashing; The doctor says that the event is not due to vaccine | Latest beed News at Lokmat.com

बीड :लसिकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू प्रकरण; डॉक्टर म्हणतात, घटना लसीमुळे नाही

शहरातील नऊ महिन्याच्या चिमुकलीचा गोवर - पेन्टा लस दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असला तरी मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, चौकशीसाठी समिती नियुक्ती केली असून, व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. ...

जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार - Marathi News | The boycott of 12 corporators of Majlgaon municipal corporation after taking objection to the advertisement | Latest beed News at Lokmat.com

बीड :जाहिरातबाजीवर आक्षेप घेत माजलगाव पालिकेच्या १२ नगरसेवकांचा स्वच्छता सप्ताहावर बहिष्कार

शहरात २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान केंद्रशासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची साधी माहितीसुध्दा पालिकेने आम्हाला दिली नाही. तसेच स्वच्छताच करायची तर मग त्यासाठी रॅल्या, पोस्टरबाजी करुन जाहिरातबाजी कशासाठ ...

राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी - Marathi News | Demand for Shivsena's stance in Rajewadi; | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजेवाडीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन;बंधार्‍याचे उच्चपातळीत रुपांतर करण्याची केली मागणी

 राजेवाडी येथील बंधा-याचे उच्चपातळी बंधा-यात रूपांतर करावे या मागणीसाठी आज दुपारी शिवसेनेतर्फे बंधाऱ्यावर बसून आंदोलन करण्यात आले. ...

माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण - Marathi News | Less money distribution to farmers than goods purchased in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात हमीभाव केंद्राकडून खरेदी केलेल्या मालापेक्षा शेतकर्‍यांना कमी पैस्यांचे वितरण

शेतकर्‍यांनी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मूग, उडीद मालाची विक्री केली होती; परंतु जेवढा माल विक्र ी केला त्यापेक्षा कमी पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर आल्याच्या तक्र ारी अनेक शेतकर्‍यांनी केल्या आहेत. याला खरेदी-विक्री संघाचा ...