लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीड न्यायालयाने आरोपीस सुनावली दहा वर्षाची शिक्षा - Marathi News | minor girl rape case; Beed court sentenced ten years to jail for accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बीड न्यायालयाने आरोपीस सुनावली दहा वर्षाची शिक्षा

वडील घरी आले आहेत, असा बहाणा करून अल्पवयीन पीडितेस तिच्याच घरात नेऊन अत्याचार करणार्‍या कृष्णा शहादेव कारके या नराधमास दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बीड येथील विशेष सत्र न्यायाधीश तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी बुधवा ...

गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Immediately help the hailstorm affected; The movement of Shiv Sena in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :गारपीटग्रस्तांना तत्काळ मदत करा; माजलगावात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

माजलगाव तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.  ...

व्यापार्‍याला कारने चिरडून लुटणा-या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांनी चार तासांत ठोकल्या बेड्या - Marathi News | The businessman was robbed by gang; Beed police locked in four hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्यापार्‍याला कारने चिरडून लुटणा-या टोळीचा पर्दाफाश; बीड पोलिसांनी चार तासांत ठोकल्या बेड्या

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांच्या अंगावर कार घालून त्यांना ठार करीत त्यांच्याजवळील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. यातील एक चोरटा विहिरीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंत ...

व-हाडात भाजीपाला, फळे झाली मातीमोल; दोघांचा बळी, १० जखमी - Marathi News |  Vada bhagipala, and fruits became soils; Two victims, 10 injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व-हाडात भाजीपाला, फळे झाली मातीमोल; दोघांचा बळी, १० जखमी

पश्चिम विदर्भात (व-हाड) सकाळी मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाल्यासह फळे मातीमोल झाली. बुलडाणा जिल्हयात वीज अंगावर पडून निकिता गणेश राठोड ही मुलगी ठार झाली असून, वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून ...

माजलगाव तालुक्यात चौदा हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफी अर्जात ञुटी - Marathi News | In the Majlagaon taluka, fourteen thousand farmers' debt forgiveness application | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव तालुक्यात चौदा हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफी अर्जात ञुटी

राज्यात राबवण्यात येत असलेल्या छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने आंतर्गत माजलगाव तालुक्यात 71 हजार 635 शेतकर्‍यांनी आँनलाईन अर्ज भरले होते. त्यातील 13 हजार 902 शेतकर्‍यांच्या अर्जात ञुटी आढळून आल्या आहेत. ...

अंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू - Marathi News | The inspection at Khadi center in Ambajogai has started | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई येथील खडी केंद्रातील खोदकामाची तपासणी सुरू

खडी केंद्र चालकांनी  अवैधरित्या खोदकाम  केलेल्या खदाणीची तपासणी भूमी अभिलेख व महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. नियमानुसार खोदकाम केले नसेल तर या खडी केंद्रांना नव्या नियमानुसार पाचपट दंड ठोठावण्यात येणार आहे.  ...

कड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार - Marathi News | Kada's onion will sell in Indonesia | Latest beed News at Lokmat.com

बीड :कड्याचा गावरान कांदा इंडोनेशियात; आवक वाढल्याने शेकडो मजुरांना मिळाला रोजगार

गावरान कांदा उत्पादकांना बाजारात अच्छे दिन आले असून, शेतकर्‍यांना एक हजारापासून अडीच हजारापर्यत प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर  गाड्यांची विक्रमी आवक होत आहे. ...

मालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव - Marathi News | Beed Zilla Parishad's resolution to develop the ownership of the land | Latest beed News at Lokmat.com

बीड :मालकीच्या जागा विकसित करण्याचा बीड जिल्हा परिषदेचा ठराव

जिल्हा परिषदेच्या मालकी हक्कातील जागा जि. प. कडेच राहाव्यात, ती जागा बीओटी तत्वावर विकसित करावी असा ठराव गुरुवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. ...