लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

हायवेवर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा; बीड जिल्ह्यात निम्मे परवाने ठरणार पात्र - Marathi News | Free the path of liquor on the highway; Beed district will be entitled to half permits | Latest beed News at Lokmat.com

बीड :हायवेवर मद्यविक्रीचा मार्ग मोकळा; बीड जिल्ह्यात निम्मे परवाने ठरणार पात्र

किमान ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातून जाणाºया राज्य व राष्टÑीय महामार्गावरील मद्य विक्रीच्या परवान्यांचे नुतनीकरण होणार असल्याने वर्षभर बंद असलेले राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्रामपंचायत हद्दीतील बिअरबार, हॉटेल गजबजणार आहेत. मात् ...

फेरमुल्यांकनासाठी तेलगावात शेतकरी-रेल्वे संघर्ष कृती समितीचे रास्ता रोको - Marathi News | Stop the route of the Action Committee in Farmer-Railway struggle in Telgaon for the re-issue | Latest beed News at Lokmat.com

बीड :फेरमुल्यांकनासाठी तेलगावात शेतकरी-रेल्वे संघर्ष कृती समितीचे रास्ता रोको

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे सं ...

उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर - Marathi News | Growing of sugarcane farming leads to Amboblogging | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसाच्या वाढत्या शेतीमुळे अंबाजोगाईत वाढला बिबट्याचा वावर

अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय ...

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’ - Marathi News | Beed not delivering in district hospital, 'ransom' robbery 'keys' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णा ...

घरकुल मंजुरीसाठी बीडीओने पैसे मागितले; भर कार्यक्रमात महिलेचा आरोप  - Marathi News | BDO asks for money for sanction of gharkul; The accusation of the woman in the program | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरकुल मंजुरीसाठी बीडीओने पैसे मागितले; भर कार्यक्रमात महिलेचा आरोप 

जिल्हापरिषद मुलांची शाळा येथे 'शिक्षणाची वारी' या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे दुपारी उद्घाटन झाले. यानंतर कार्यक्रम सुरु असतानाच एका महिलेने गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुल मंजुरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप करत त्यांचावर टेबलवरील हार भिरकावला. ...

मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प - Marathi News | Malkapur - Mandhwa road has been suspended for three months | Latest beed News at Lokmat.com

बीड :मलकापूर - मांडवा रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून ठप्प

परळी शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी, मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. चार किलोमिटरपैकी अडीच किलोमिटरचे काम झालेले आहे. उर्वरित काम तीन महिन्यांपासून केले नसल्याने मलकापूर, मरळवाडी, मांडवा या गावच्या ...

बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा - Marathi News | In Beed, 1139 candidates filed their written examination for recruitment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ११३९ उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा

बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरत ...

बीडमध्ये व्यापाऱ्याला चिरडणा-या आर्या गँगवर ‘मोक्का’ - Marathi News | 'Moka' on Arya Ganges | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये व्यापाऱ्याला चिरडणा-या आर्या गँगवर ‘मोक्का’

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. ...