वैद्यकीय प्रवेशासंदर्भात शासनस्तरावरुन मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक अध्यादेश काढला जावू, नये यासाठी मराठवाड्यातील शिक्षणप्रेमींनी सजग राहण्याची गरज असल्याचे पालक, विद्यार्थी संघर्ष समितीचे विभागीय समन्वयक राजेंद्र चरखा यांनी म्हटल ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी शहरातील विद्यानगर भागात अनंतराव जगतकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख यांचे विमलसृष्टीमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत महिला उपसरपंचाची छेड काढल्याप्रकरणी धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती महादेव बबन बडे याच्यासह चौघांविरुद्ध दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिंद्रूड पोलीस ठाण्यांतर्गत ए ...
बीड तालुक्यातील ढेकणमोहा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाल्यामुळे शेतकरी शुभांगी नागेश शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. घरातील अन्न, धान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. ...
धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी शासनाच्या ७० /३० प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत असून याविरुद्ध शुक्रवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन, न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेण्या ...