लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये आंब्याने खाल्ला चांगलाच भाव - Marathi News | Ambedi Khanna is very good at Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आंब्याने खाल्ला चांगलाच भाव

अक्षय तृतीयेला वाढती मागणी लक्षात घेत बाजारात आंब्याने चांगलाच भाव खाल्ला. मंळवारपासून आंब्याचे भाव १०० ते १५० रुपये किलो होते. त्यामुळे ग्राहकांनाही आखडता हात घ्यावा लागला. आवश्यक तेवढेच आंबे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. ...

बीडमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र बंद; आता तूर विकायची कोठे ? - Marathi News | Nafed purchase center closed in Beed; Now where to buy tur? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र बंद; आता तूर विकायची कोठे ?

बीड जिल्ह्यात नोंदणी केलेले १६ हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतिक्षेत असताना नाफेडच्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी हमीदराने तूर खरेदी बंद झाल्याने एसएमएस मिळालेल्या व केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी तूर आता कोठे विकायची असा प्रश्न निर्माण झाला आह ...

बीडमध्ये मोर्चा ; गुन्हेगारांना फाशी द्या ! - Marathi News | Agitation in Beed; Kill the criminals! | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मोर्चा ; गुन्हेगारांना फाशी द्या !

काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, राजस्थान, हरियाणासह महाराष्टÑात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करत मंगळवारी शहरात ...

तूर विक्रीसाठी अडचणी अजून वाढल्या.. - Marathi News | Difficulties for sale of tur | Latest beed News at Lokmat.com

बीड :तूर विक्रीसाठी अडचणी अजून वाढल्या..

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नाफेडच्या मुंबई कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तेथील संगणकीय प्रणाली साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठवणे बंद झाले आहे. तूर खरेदीसाठी केवळ दोन दिवसांचा का ...

बीडमध्ये अनधिकृत नळ जोडणी तोडण्यासाठी पथक नियुक्त - Marathi News | Designated squad to break unauthorized tap connection in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अनधिकृत नळ जोडणी तोडण्यासाठी पथक नियुक्त

बीड शहरात अनधिकृत नळ जोडणी असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर याची पाणीपुरवठा विभागाने गंभीर दखल घेत अनधिकृत नळ जोडणींवर कारवाई करण्यासाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले आहे. ...

शिपायाच्या भरवशावर बीड जिल्हा क्रीडा कार्यालय - Marathi News | Beed District Sports Office on the reliance of the Shiite | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिपायाच्या भरवशावर बीड जिल्हा क्रीडा कार्यालय

बीड जिल्हा क्रीडा कार्यालयात केवळ बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते ही विविध कामानिमित्त बाहेर पडल्याने कार्यालय रामभरोसे असते. सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. केवळ एक ...

बीड जिल्ह्यात सरपंचाच्या आईवर चोरट्यांचा हल्ला - Marathi News | Sarpanch's mother attacked in Beed district with thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात सरपंचाच्या आईवर चोरट्यांचा हल्ला

धारुर तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत् ...

बीडला दलालांचा ‘सेतू’ बंद; आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू - Marathi News | Beed shut down brokers' Setu Now we have started our 'Government Service Center' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडला दलालांचा ‘सेतू’ बंद; आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू

स्थानिक पातळीवर सर्व प्रकारचे प्रमाणपत्र तसेच महसूल सेवांबाबतचे प्रमाणपत्र मिळण्याची सोय असलेले जिल्ह्यातील ११ सेतू सुविधा केंद्र मुदत संपल्याने जिल्हा स्तरावरील समितीने बंद केले आहेत. एकीकडे हे केंद्र बंद झाले असले तरी नागरिकांच्या सेवेत आपले सरकार ...