अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौक ते तथागत चौक हा रस्ता रोडरोमिओंचा अड्डा बनला आहे. याच रस्त्यावर बहुतांश क्लासेस असल्याने टवाळगिरी करणाऱ्या रोडरोमिओंना मोकळे रान मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वी क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग याच रस्त्यावर झाल्याने ...
बीड : जिल्हा रुग्णालय परिसरात सव्वा कोटी रुपये खर्चून उभारलेली दोन मजली इमारत मागील दीड वर्षांपासून धूळ खात पडून आहे. किरकोळ कामे पूर्ण करुन जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात देण्यास बांधकाम विभागाची उदासीनता असल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून य ...
मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. ...
बीड : योगविद्या ही आपल्या भारत देशाची प्राचीन संस्कृती असून तो जगातील मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प ...
बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरि ...
परळी : शहरातील सिद्धार्थनगरातील श्याम मुंडे यांच्या १६ मे रोजी झालेल्या खून प्रकरणातील फरार एका आरोपीस येथे बुधवारी रात्री परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडले असून त्यास अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे ...
पाटोदा : स्वत:चे अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पतीने पत्नीचा सातत्याने छळ केला. यात त्याच्या कुटुंबियांनीही त्याला साथ दिली. अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा तालुक् ...
बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे लक्षांक २११६ कोटी रुपये असून बॅँकांकडून आतापर्यंत ८५.८६ कोटी रुपये वाटप केले आहे. हे कर्जवाटप असमाधानकारक असून यात दिरंगाई का, अशी विचारणा करतानाच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी ...