मुंबई : लिंगबदलासाठी एक महिन्याची सुटी मिळावी, तसेच त्यानंतर महिला कोट्यातून मिळालेली नोकरी नियमित करावी, यासाठी बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
मत्स्य व्यवसायायाचा ठेका आदेश देण्यासाठी व ठेका भरणा केलेल्या डी.डी. रकमेच्या पावत्या देण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना मस्त्य व्यवसायक विकास कार्यालयातील मत्स्य विकास अधिकारी बबन तुकाराम तुंबारे हा मोठा ‘मासा’ एसीबीच्या गळाला लागला. ...
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या बनावट लेटरपॅडवर बनावट सहीनिशी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून पंडित दिनदयाळ धर्मार्थ रुग्णालय व गोपीनाथ मुंडे योग निसर्गोपचार केंद्र नामक संस्थेसाठी तीन एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक ...
बीड : माजलगाववरून पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार, तर आठ प्रवासी जखमी झाले. हा अपघात वडवणीजवळ सोमवारी मध्यरात्री ११.४५ वाजता झाला. शेषराव कुलकर्णी (रा. पुणे), असे मृताचे नाव आहे. ...
उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले. ...
कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. ...