माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून २००८-०९ मध्ये येथे जलविद्युत केंद्राची निर्मिती करण्यात आली. ...
शेतक-यांना पीक कर्ज तसेच इतर आवश्यक कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. मात्र, तहसील कार्यालयातून फेरफार मिळविण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ...
बीड :चौसाळा येथील बसस्थानकातून दुचाकी चोरून पळ काढणाऱ्यास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ९ वाजता मांजरसुंंबा रोडवर केली.अशोक दिलीप रगडे (३३ रा.स्नेहनगर, बीड) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख स ...
बीड : मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबाई पालखीने सोमवारी येथील माळीवेस हनुमान मंदिरात विसावा घेतल्यानंतर मंगळवारी आरती व हरिपाठानंतर पालखी सोहळ्याचे शहरातील पारंपरिक मार्गाने पेठेतील बालाजी मंदिराकडे प्रस्थान झाले. ...
बीड : रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्यावरून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ब्रदर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काचेची तोडफोड झाली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतरही याबाबत रात्री उशिरापर्यंत कसलीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल न ...
‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानातून श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यातून दिंडीमार्गावर झाडे लावून बिया रोवून पर्यावरणाला हातभार लावण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. ...