क्रीडा विभागाकडून तालुकास्तरीय समितीची बैठक न झाल्यामुळे दीड वषार्पासून क्रीडा संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत रेंगाळले आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. मागील पाच वर्षांपासून तालुका क्रीडा अधिकार्याचे पद रिक्त असल्यामुळे ही दुरवस् ...
शहरातील साठे चौकात दोन दिवसांपूर्वी दिलेली वीज जोडणी कुठलेही कागदपत्र आणि लेखी आदेश नसताना तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण अधिकार्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलेच तोंंडावर पडले. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे ...
लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ...
तलावात पोहताना बुडणाऱ्यास वाचविताना अन्य दोन मुलांचाही दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांड्यावर घडली. तिन्ही मुलांचे पालक ऊसतोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असताना इकडे गावात हि दुर्घटना घडली. ...
तालुक्यातील कुंबेफळ येथे आज मंगळवारी पहाटेपासून मेंढ्या मृत्युमुखी पडण्याचे सत्र सुरु असून आतापर्यंत ३० पेक्षाही अधिक मेंढ्या दगावल्या आहेत. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्ल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता असून आणखी ...
शहरात दोन दिवसांपूर्वी स्वीटमार्ट तोडफोड प्रकरणातील एका आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. ...
वडवणी तालुक्यातील तिगाव-चिंचाळा या दरम्यानचे रस्ता काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. अवघ्या सहा तासांतच रस्ता उखडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेळीच यावर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ...