लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Marathwada Sahitya Sammelan discusses intense poems; Spontaneous response from the participants of the invitees and teachers' poetry | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठवाडा साहित्य संमेलनात आशयघन कवितांची बरसात; निमंत्रितांच्या व शिक्षक कविसंमेलनास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्‍यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. ...

शिक्षक कथाकारांनी जिंकली रसिकांची मने; साहित्य संमेलनात शिक्षक साहित्यिकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ - Marathi News | Teachers' story writers conquer mind; Independent platform for teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षक कथाकारांनी जिंकली रसिकांची मने; साहित्य संमेलनात शिक्षक साहित्यिकांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून  सादर करणार्‍या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...

अंबाजोगाईजवळ कार अपघातात युवक ठार, तीन जखमी  - Marathi News | Minor killed in car accident near Ambazogai, three injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईजवळ कार अपघातात युवक ठार, तीन जखमी 

अंबाजोगाई - लातूर रोडवरील साखर कारखाना नजीक असलेल्या हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ...

मराठावाडा साहित्य संमेलन: उद्या कोठे काय.... 25 डिसेंबर रोजीचे कार्यक्रम - Marathi News | Marathwada Sahitya Sammelan: Where did you today .... The program on December 25 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठावाडा साहित्य संमेलन: उद्या कोठे काय.... 25 डिसेंबर रोजीचे कार्यक्रम

दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. ...

 वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख  कालवश   - Marathi News | Bapusaheb Deshmukh Kalvash Trustee of Vaidyanath Temple Trust | Latest beed News at Lokmat.com

बीड : वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख  कालवश  

वैद्यनाथ  मंदिर ट्रस्टचे   विश्वस्त  व माजी सचिव  बापुसाहेब  देशमुख  यांचे  आज  रविवारी  सकाळी  आकरा  वाजता  खाजगी दवाखान्यात  उपचार दरम्यान  निधन  झाले,   मृत्यू  समयी  त्यांचे वय 95 वर्षाचे  होते. ...

गेवराई तालुक्यात शासकीय धान्य पकडणार्‍या ‘त्या’ दोन महिलांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against two 'women' caught in government grains in Gevrai taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात शासकीय धान्य पकडणार्‍या ‘त्या’ दोन महिलांवर होणार कारवाई

गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला.तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची ...

स्थलांतरीत विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार; शिरूर कासार येथे ५२ वसतिगृहात आहेत २२१५ विद्यार्थी  - Marathi News | Hostel support for migratory students; Shirur Kasar has 52 hostels in 2215 students | Latest beed News at Lokmat.com

बीड :स्थलांतरीत विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार; शिरूर कासार येथे ५२ वसतिगृहात आहेत २२१५ विद्यार्थी 

शिरुर कासार तालुक्यात ऊसतोड मजुर पाल्यांसाठी हंगामी वसतिगृहांच्या ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ५२ वसतिगृह सुरु असून, त्यात ११३४ मुले तर १०८१ मुलींना सकाळी अल्पोहार, संध्याकाळची भोजन व्यवस्था करण्यात येते. ...

रेशीम उत्पादकांचे गाव : बीड जिल्ह्यातील सोनीमोहा गावची नवी ओळख - Marathi News | Village of Silk Producers: A new identity of Sonimoha village in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेशीम उत्पादकांचे गाव : बीड जिल्ह्यातील सोनीमोहा गावची नवी ओळख

रेशीम कोषाला चांगला भाव मिळू लागल्याने ७० ते ८० शेतकर्‍यांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोनीमोहाची नवीन ओळख रेशीम उत्पादकांचे गाव म्हणून होत आहे. ...