लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

नराधमाच्या वासनेची बळी ठरलेल्या १४ वर्षीय पिडीतेचे बीड पोलिसांनी केले बाळंतपण - Marathi News | Beed in police custody of the childhood! | Latest beed News at Lokmat.com

बीड :नराधमाच्या वासनेची बळी ठरलेल्या १४ वर्षीय पिडीतेचे बीड पोलिसांनी केले बाळंतपण

वय अवघे १४ वर्षे.. परिस्थिती हलाखीची... आई अंध.. भीक मागून पोटाची खळगी भरणे सुरू असतानाच जावेद शेख या नराधमाच्या वासनेची ती बळी ठरली. ...

सोनीमोहा येथे लोकसहभागातून बांधलेल्या बंधा-यामुळे पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ - Marathi News | The construction of the people's participation in Sonamoha-the water level has increased by two feet | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोनीमोहा येथे लोकसहभागातून बांधलेल्या बंधा-यामुळे पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ

तालुक्यातील सोनीमोहा येथील नदीवर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून सोनी नदीवर पॉलिथिन बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्‍यामुळे नदी पात्रात  मोठा  पाणीसाठा झाला आहे. तसेच लगतच्या विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपेक्षा अधिक वाढल्याने शेतकरी समाधान व् ...

माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ - Marathi News | Lessons of passenger ST due to the bad bus of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव आगाराच्या खराब बसमुळे प्रवाशांची एसटीला पाठ

आगाराअंतर्गत असणार्‍या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्‍या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...

माजलगावात मुख्य गेट तोडून घडफोडी;  दिड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Break the main gate in Majalgaon; Lipa | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात मुख्य गेट तोडून घडफोडी;  दिड लाखाचा ऐवज लंपास

माजलगाव ( बीड  ) :  येथील इंदीरा नगर परिसरातील दत्ता सुर्यभान गायकवाड यांच्या घराचे चँनल गेट तोडून घरातील साडे चार ... ...

‘शिक्षणातून नैतिकता नव्हे, तर प्रेरणा गायब’ ; साहित्य संमेलनात १९७५ नंतरच्या शिक्षणपद्धतीवर परिसंवाद  - Marathi News | 'Education is not morality but inspiration disappears'; Seminar on the teaching method of post-1975 Literature Conference | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘शिक्षणातून नैतिकता नव्हे, तर प्रेरणा गायब’ ; साहित्य संमेलनात १९७५ नंतरच्या शिक्षणपद्धतीवर परिसंवाद 

नैतिक  मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार म ...

ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण  - Marathi News | Felicitating the teacher's thumb knocked down the ring for e-learning; Marathwada Sahitya Sammelananera attraction attraction | Latest beed News at Lokmat.com

बीड :ई-लर्निंगसाठी अंगठी मोडणार्‍या शिक्षकाचा अंगठ्या देऊन सत्कार; मराठवाडा साहित्य संमेलनाचे ठरले आकर्षण 

स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्‍या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले. ...

घेऊ नको रे फाशी, जग राहील उपाशी !; साहित्य संमेलनाच्या जागरदिंडीत शेतकर्‍यांवर पथनाट्य - Marathi News | Do not want to be hanged, the world will be hungry! Pathatattya on the farmers of Jagaridi Mandal of Sahitya Sammelan | Latest beed News at Lokmat.com

बीड :घेऊ नको रे फाशी, जग राहील उपाशी !; साहित्य संमेलनाच्या जागरदिंडीत शेतकर्‍यांवर पथनाट्य

‘घेऊ नको रे फाशी ,जग राहिल उपाशी’ ही घोषणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या जागर दिंडीतील प्रमुख घोषणा ठरली. विद्यार्थी व युवकांनी या घोषणेने शहर दणाणून सोडले. ...

हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस - Marathi News | Hartu accepts tribunal movement - Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :हारतुरे न स्वीकारता ग्रंथभेट चळवळ व्हावी - सुरेश धस

कोणत्याही समारंभात हारतुर्‍यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्‍या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले.  ...