स्वतः विवाहित असतानाही एका अविवाहित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी राज उर्फ सिद्धेश्वर विटेकर या तरुणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बलात्कार आणि एट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
केज (जि. बीड) तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर ...
संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित ...
लग्नास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने तिघांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात घुसून पेटवून दिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. ...
औरंगाबाद विभागात औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा समावेश आहे. येथे ६ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ३० हजार ९२८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात ७६.६७ टक्के, जालन्यात ११०.८० टक्के तर बीड जिल्ह्यात १००.२८ टक्के पेरणी पूर ...
गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्या दोन रोड रोमिओंविरूद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. ...
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला. ...
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ...