वडिलांविरोधात पोलीस तक्रार घेत नसल्याचा अरोप करीत विनायक अतुल जव्हेरी (१७ रा.कबाड गल्ली, बीड) या तरूणाने पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी याकडे लक्ष देत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केल ...
महाविद्यालयीन तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला भेटीच्या बहाण्याने बोलवून अत्याचार केल्या प्रकरणी तरुणावर शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ...
आज सकाळी केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांनी चक्क बसने प्रवास केला. निमित्त होते अंबाजोगाई - धावडी बस सेवेच्या सुरुवातीचे. ...
पत्रकारांनी निर्भिडपणाने आपली लेखणी चालवून सर्व सामान्यांना न्याय द्यावा. सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष असो त्यांच्या चुकांवर बोट दाखवून त्यांनी बातमीदारी केली पाहिजे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दर्पण दिनाच्या कार्यक्रम ...
काळ्या बाजारात रॉकेल विक्री करणार्या शेख जावेद उर्फ बुब्बु शेख बशीर (रा.मोहमंदीया कॉलनी, पेठबीड) या रॉकेल माफियाविरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईने रॉकेल ...
येथील कारागृहात बंदिस्त असलेला सराईत गुन्हेगार मोहन मुंडे (रा. अंबाजोगाई) याने शौचालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडली. यापूर्वीही त्याने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ...
शहरातून दुचाकी चोरून गावाकडे नेऊन विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकी चोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली. विकास इंगळे (१९ रा.कोळगाव ता.गेवराई) व अन्य एक अल्पवयीन आरोपीसह ११ दुचाकी ताब्यात ...
माजलगाव तालुक्यातील रामपिंपळगाव येथील ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून ७ सदस्यांपैकी एकाच घरातील ४ सदस्य यात निवडून आली आहेत. ...